महिलांसाठी विविध शासकीय योजना
सर्व महिला शासकीय योजनांची संपूर्ण माहिती
लाडकी बहिण योजना
प्रति महिना १५०० रुपये लाभार्थी महिलेला मिळतात
महिला शेतकरी योजना
महिला शेती कामगार तसेच शेतकरी महिलांसाठी
आई कर्ज योजना
नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज योजना
लेक लाडकी योजना
मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य
सुकन्या समृद्धी योजना
मुलीच्या भविष्यासाठी बचत योजना
महिला बचत गट व कर्ज सुविधा
महिला बचत व कर्ज सहाय्य
प्रधानमंत्री उज्वला योजना
महिलांना मोफत LPG गॅस जोडणी
महिला आर्थिक विकास महामंडळ
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरनासाठी सहाय्य
जननी सुरक्षा योजना
सुरुक्षित प्रसूतीसाठी आर्थिक सहाय्य
लखपती दीदी योजना
महिलांना स्वयंरोजगारातून आर्थिक सक्षम बनविणे
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
गर्भवती व स्तनदा मातांना आर्थिक सहाय्य
शिलाई मशीन योजना
महिलांना शिलाई मशीन साठी अनुदान मिळते
शेळी-मेंढी खरेदीसाठी अनुदान
शेळी-मेंढी पालनासाठी मिळते आर्थिक अनुदान
पशुधन उद्योजकता योजना
पशुपालन व्यवसायासाठी आर्थिक अनुदान
