🏛️
रहिवासी स्वयंघोषणापत्र
Residence Self-Declaration
महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra
⚠️ कृपया सर्व माहिती मराठी / इंग्रजीत अचूक भरा. खोटी माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra
मी श्री./श्रीम. _______________ श्री./श्रीम. _______________ याांचा _______________ वय ___ वर्षे, आधार कार्ड क्रमांक (असल्यास) – _______________, व्यवसाय – _______________, राहणार – _______________, ता. _______________, जि. _______________, महाराष्ट्र येथील _______________ रहिवासी आहे.
मी याद्वारे घोषित करतो/करते की, वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास, भारतीय दंड संहिता अन्वये आणि / किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन. तसेच सदर स्वयंघोषणापत्राद्वारे मला मिळालेले सर्व लाभ सर्वस्वरित्या काढून घेण्यात येतील, याची मला पूर्ण जाणीव आहे.
मी श्री./श्रीम. श्री./श्रीम. याांचा वय वर्षे, आधार कार्ड क्रमांक (असल्यास) – , व्यवसाय – , राहणार – , ता. , जि. , महाराष्ट्र येथील रहिवासी आहे.