घरकुल योजना सर्व्हे फॉर्म भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ : Awas Yojana Last Date 2025

PM Awas Yojana Last Date

Awas Yojana Last Date 2025 : घरकुल योजनेचा लाभ घेयाचय तर आपल्यासाठी आनंदाची व महत्वपूर्ण माहिती कारण आवास प्लस 2024 (awaas plus 2024) ऑनलाईन सर्व्हे फॉर्म भरण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिलेली आहे. यामुळे घरकुल योजनेच्या अर्जदारांना ऑनलाईन सर्व्हे फॉर्म भरता येणार. अर्ज करण्याची Gharkul yojana last date अंतिम मुदत काय असणार पहा.

Awas Yojana Last Date 2025

ग्रामीण भागामध्ये आजही अनेक कुटुंबं झोपडीत किंवा कच्च्या घरांमध्ये राहतात. अनेक कुटुंबाकडे स्वतःचे घरच नाही. या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी शासनाने घरकुल योजना/आवास योजना सुरु केली. यामध्ये गरजू लाभार्थ्यांना पक्के, सुरक्षित आणि सन्मानजनक घरे बांधून देण्याचे उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण ही योजन फक्त घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देणारी नाही, तर ती ग्रामीण भागातील गरिबांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणारी योजना आहे. स्वत:चे घर म्हणजे जगण्याला नवीन आत्मविश्वास. सरकारचा उद्देश आहे की प्रत्येक कुटुंबाला सन्मानाने जगता यावे. प्रत्येक गरजू कुटुंबाना योजनेचा लाभ मिळावा.

आवास प्लस 2024 घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन सर्व्हे फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. ऑनलाईन सर्व्हे फॉर्म भरण्यासाठी मागील महिन्यात शासनाने ३१ मे २०२५ हि मुदत वाढ देण्यात आली होती, परंतु या मध्ये पुन्हा वाढ करण्यात आली असून आता अर्जदारांना १८ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन सर्व्हे फॉर्म भरता येईल. महाराष्ट्र, उत्तराखंड, आसाम व हिमाचल प्रदेश या चार राज्यामध्ये हि घरकुल योजनेसाठी “pm awas yojana date extended” मुदतवाढ देण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *