About Us
“माहिती सुविधा” ही एक विश्वासार्ह, उपयोगी आणि माहितीपूर्ण वेबसाईट आहे, जी तुमच्या रोजच्या आयुष्यात उपयोगी ठरतील अशा माहितीचा खजिना घेऊन आली आहे.
आजच्या डिजिटल युगात योग्य आणि अचूक माहिती मिळवणे हे खूप आवश्यक झाले आहे – आणि याच गरजेतून “माहिती सुविधा” ची सुरुवात झाली. आमचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मराठी भाषिक वाचकांना शासकीय योजना, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य, आर्थिक माहिती आणि इतर अनेक उपयुक्त विषयांवरील माहिती एकाच ठिकाणी, सोप्या भाषेत मिळावी.
आमचं ध्येय
- सामान्य माणसाला उपयुक्त व सत्य माहिती सहज उपलब्ध करून देणे.
- शासकीय योजना, नियम व अपडेट्स समजण्यास सोप्या करून मांडणे.
- मराठी भाषेतील दर्जेदार व दर्जेदार माहितीचा प्रसार करणे.
आम्ही काय देतो
- शासकीय योजना व अपडेट्स: केंद्र व राज्य सरकारच्या योजना, अर्ज पद्धती, पात्रता व लाभ
- शैक्षणिक माहिती: स्पर्धा परीक्षा, शिक्षण विषयक मार्गदर्शन, अभ्यास टिप्स
- आरोग्य व जीवनशैली: आरोग्यविषयक उपाय, घरगुती उपाय, पोषण व आहार
- तंत्रज्ञान: मोबाइल, ॲप्स, ऑनलाईन सेवा, डिजिटल व्यवहार यांची सोपी माहिती
- आर्थिक मार्गदर्शन: बचत योजना, बँकिंग, विमा, गुंतवणूक यांची माहिती